Sonalee Kulkarni : निळी निळी आँखोवाली ?; घागरा-चोळीत अप्सरेचं खुलंल सौदर्य

sonalee kulkarni
sonalee kulkarni
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीची अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni) नेहमी सोशल मीडियावर तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या आणखी एका ब्ल्यू रंगाच्या ड्रेसनं चाहत्यांना भूरळ घातली आहे. सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी बाप रे बाप dialogue ❤️, निळी निळी आँखोवाली ?, Hey pretty ?, Uffff?यासारख्या अनेक कॉमेन्टस चाहत्यांनी केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्रामवर ब्ल्यू रंगाच्या घागरा चोळीमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात सोनालीच्या ड्रेसवर निळ्या रंगाचे ढिपके असून यावर तिने सिव्हलेस चोळी परिधान केली आहे. केसांची स्टाईल, मेकअप आणि भरजरी दागिन्यांनी तिचे सौदर्य खुलंलं आहे. यातली खास करून सोनालीने ब्ल्यू रंगाचे दागिने परिधान करून चारचॉद लावले आहेत. यासोबत ती डान्स महाराष्ट्र डान्सच्या शोमध्ये दिसणार आहे.

याआधी सोनालीने व्हाईट आणि ब्ल्यू रंगाच्या साडीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. यातील खास म्हणजे, तिच्या साडीवर सुंदर असा अभिनेत्रीचा फोटो दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे.

'Beauty ❤️', 'Very beautiful', 'बाप रे बाप dialogue ❤️', 'Beautiful ❤❤?', 'Khoop khoop sundar distes sonalee ❤️', 'awesome nice pics ?', 'निळी निळी आँखे', 'So beautiful ❤️', 'Gorgeous dear ❤️❤️', 'apratim charming girl for you love you so much', 'खूप छान????', 'Uffff?', 'Awesome ❤️', 'Osm❤️', 'So gorgeous ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news