![पुणे : मतदार यादीतील नावाची खात्री करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2Fvoter-list.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी 17 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदार नोंदणी करणार्या नागरिकांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट करून पुढील वर्षी 5 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे.