

सारोळा : वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे वशंज सुधीर दत्तात्रय देशपांडे (वय 70, रा. भेलकेवाडी, ता. भोर) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. रविवारी ते मुंबईला गेले. तेथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचे बुधवारी निधन झाले. सुधीर देशपांडे संस्कृत, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांतर करण्यात तज्ज्ञ होते. भोर, वेल्हा परिसरातील ते इतिहासाचे जाणकार होते.
https://youtu.be/35iiJeCFps4