पुणे-लखनौ विमानाला तब्बल 14 तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुणे-लखनौ विमानाला तब्बल 14 तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून लखनौकडे सायंकाळी उड्डाण करणार्‍या विमानाला 14 तास उशीर झाला. त्यामुळे या विमानातील 160 प्रवासी पुणे विमानतळावरच अडकून पडले होते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सायंकाळी 5.30 वाजता उडणारे हे विमान दुसर्‍या दिवशी सकाळी 7.30 वाजता लखनौच्या दिशेने उडाले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लखनौमध्ये इन्फ्रास्टक्चरच्या कामामुळे विमानाची नाईट लँडींग बंद असल्यामुळे या विमानाने रात्रीचे उड्डाण केले नाही, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news