धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची घरच्या घरी केली प्रसूती..! नंतर बाळाला दिले फेकून | पुढारी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची घरच्या घरी केली प्रसूती..! नंतर बाळाला दिले फेकून

पुणे: पुढारी वृत्तसेवा : अविवाहित असताना गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीची घरच्या घरी आईने प्रसूती केली आणि बाळ जन्मल्यानंतर त्याला एका इमारतीच्या पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत टाकून दिले. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महीला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

Back to top button