Nashik : नाशिकमध्ये विष प्याल्याने दोघांचा मृत्यू

संग्रहीत
संग्रहीत
Published on
Updated on

नाशिक : इंदिरानगर येथील कलानगर व चार्वाक चौक परिसरात राहणार्‍या दोघांनी राहत्या घरात विषसेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सीताराम लक्ष्मण जाधव (67, रा. कलानगर) यांनी मंगळवारी (दि. 7) सकाळी विषसेवन केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत कैलास धोंडू सोनवणे (52, रा. चार्वाक चौक) यांनी बुधवारी (दि. 8) सकाळी विषसेवन केले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news