जळगाव : आतेभावाचा हातपाय बांधून बहिणीवर अत्याचार | पुढारी

जळगाव : आतेभावाचा हातपाय बांधून बहिणीवर अत्याचार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तिच्या आतेभावानेचं हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात ती मुलगी गर्भवती झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको : रुचिरा हिच्या सेक्सी अदा आणि…

माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण : तीन आरोपी गजाआड

घटना मे-जून २०२१ दरम्यान घडली. पीडिताचे आई वडील एके दिवशी शेतात गेले होते. त्यावेळी गावातच राहणारा पीडिताचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितावर अत्याचार केला.

चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीत प्रवेशाच्या तयारीत असावेत : मुख्यमंत्री

‘जीव माझा गुंतला’ ; शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ? 

उलट्या होत असल्याने …

या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण : तीन आरोपी गजाआड

सातारा : अनैतिक संबंध सुरु असतानाच आज्जी आली म्हणून केला खून!

हे ऐकून आईला जबर धक्का बसला. याबाबत तिला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी मुलीने झाल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर महिलेने पती व मुलीला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, तोळ्याचा दर ४५ हजारांवर!

माझ्या नवऱ्याची बायको : रुचिरा हिच्या सेक्सी अदा आणि…

संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी तातडीने संशयिताच्या अटकेसाठी पथक रवाना केले.

म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे, स्वप्नील, पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील व होमगार्ड नितीन चिंचोरे यांचे पथक रवाना झाले. पथकाने त्याला सायंकाळी एका गावातून ताब्यात घेतले. रात्री आठ वाजता त्याला अटक करण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Raosaheb danve : ‘मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितले काँग्रेसवाले मला त्रास देतात’ : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे

नागार्जुनच्या सुनेच्या घटस्फोटाची चर्चा; पण सामंथा फोटोशूटमध्ये मग्न!

सातारा : अनैतिक संबंध सुरु असतानाच आज्जी आली म्हणून केला खून! 

Back to top button