Video : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, नाशिकच्या मुंगसरे गावातील थरारक घटना

Video : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, नाशिकच्या मुंगसरे गावातील थरारक घटना
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक जिल्ह्यातील मुंगसरे गावात बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून एएऩआय या वृत्तसंस्थेने या घटनेची सीसीटीव्ही फुटेज ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

या व्हि़डिओत, घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्याला बिबट्या आल्याचे समजताच तो सतर्क होऊन स्वत:च्या बचावासाठी पळताना दिसतो आहे. मात्र कुत्र्याचा हा प्रयत्न अयशस्वी होऊन बिबट्याने अखेरीस त्याच्यावर छडप घातल्याचे दिसते आहे.

पहा व्हिडिओ :

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news