

पुढारी आॅनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाबाबत सरकारी पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. आरक्षणाच्या मुद्यावर आमची चर्चेची तयारी आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणार आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला सरकाराडून अपेक्षा आहे की सरकारी पक्ष टिकणारं आरक्षण देईल. जनतेचे आपल्याकडे लक्ष आहे. याआधी दोन वेळा प्रयोग झाले. त्यामुळे पुन्हा एकदा फसगत होऊ नये, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :