मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली कंटेनरचा अपघात | पुढारी

मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली कंटेनरचा अपघात

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली कंटेनरला अपघात झाला. हा कंटेनर उड्डाणपुलाखालून जाताना उड्डाण पुलाला धडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विलेपार्ले पूर्वेकडील कॅप्टन गोरे उड्डाणपुलाखाली कंटेनर धडकल्याने अपघात झाला आहे. हा कंटेनर अपघात स्‍थळावरून बाजुला  करण्याचे काम सुरू आहे. त्‍यामुळे उड्डाण पुलावरून अवजड वाहनांना जाण्यास तुर्त बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button