केज-कळंब रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू

केज-कळंब रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू

केज पुढारी वृत्तसेवा :- केज येथे केज-कळंब महामार्गावर माऊली टॉकीज जवळ रस्त्यावर दि. २१ जून मंगळवार रोजी दुपारी १:०० वा च्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणाचा मृत्यू झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे व घटनास्थळी पोहोचले असून वनविभाग धारूर यांच्याशी संपर्क साधला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news