परभणीः जैन साध्वी निधीज्योती यांचे निधन

 जैन साध्वी
जैन साध्वी
Published on
Updated on

परभणी पुढारी वृत्तसेवा :

जैन आचार्य समासू श्री शिवमुनी महाराज यांच्या शिष्या साध्वी निधीज्योती यांचे शनिवारी रात्री ह्‍दयविकाराने निधन झाले. श्री निधीज्योती, श्री नंदिताजी व श्री रक्षिताजी या साध्वी विहारासाठी परभणीत आल्या होत्या. वर्धमान जैन श्रावक संघात सत्संग, प्रवचन इ. धार्मिक अनुष्ठान सुरू होते.

 शनिवारी रात्री निधीज्योती यांचे र्‍हदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर श्री वर्धमान जैनश्रावक संघातर्फे जैन विधीनूसार रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदेड व मराठवाड्यातून जैनश्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री श्‍वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या अध्यक्षा आणि सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी सकल जैन समाजातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news