वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व्यक्त केला संतापच

वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व्यक्त केला संतापच
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१२) युवक काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला.

माऊलींच्या मंदिरात प्रवेश करणाऱ्या वारकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष, अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news