बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारत-पाक युद्धातील वीर जवानांना अभिवादन | पुढारी

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारत-पाक युद्धातील वीर जवानांना अभिवादन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारत-पाक युद्ध विजय उत्सव साजरा करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये बुधवारी १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध मध्ये विजय मिळवला होता. या युध्दात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

Leopard : चंदगड तालुक्यात घरबंद केलेला बिबट्या खिडकीचे गज वाकवून पळाला !

‘ठिपक्यांची रांगोळी’ : नव्या मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकर कोण आहे?

कार्यक्रमात हवालदार मनोहर राणे यांच्या वीर पत्नी साधना मनोहर राणे, अप्पा साहेब मिसाळ, मोहन दीक्षित यांना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, ब्रिगेडियर रोहित चौधरी, मेजर दिलीप नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

लासलगाव : ग्रामीण रुग्णालयात अडकलेल्या १२ जणांची सूटका

Leopard : चंदगड तालुक्यात घरबंद केलेला बिबट्या खिडकीचे गज वाकवून पळाला !

युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भारत-पाक युद्धात विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून विजयी ज्योत तेवत ठेवण्यात आली.

मराठा आरक्षण प्रश्‍न: गोदावरीत जलसमाधीसाठी गेलेला आंदोलक ताब्यात

वाशिम : पावसाने सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झांज पथकाने च्या तालावर कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Hindu Rashtra : “गांधी जयंतीपर्यंत देशाला हिंदू राष्ट्र घोषीत करा अन्यथा…”

Marathwada rain update मराठवाड्यावर आभाळ फाटले ! आठही जिल्ह्यांत शेतांचे झाले तळे 

प्रयोगशाळेत तयार केली कृत्रिम कॉफी 

Back to top button