कर्नाटकची एक इंच भूमी, एक थेंब पाणी सुद्धा कोणाला देणार नाही : गोविंद कारजोळ | पुढारी

कर्नाटकची एक इंच भूमी, एक थेंब पाणी सुद्धा कोणाला देणार नाही : गोविंद कारजोळ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकाची १ इंच भूमी, एक थेंब पाणी कोणाला देणार नाही. अशी माहिती कर्नाटकाचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. गोविंद कारजोळ शनिवारी शासकीय भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्राने नवीन प्रोत्साहन योजनेत विकेंद्रित वस्त्रोद्योग घटकांना वाऱ्यावर सोडले 

कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट; ५ मशिदींमध्‍ये गणरायाची प्रतिष्‍ठापना

कारजोळ म्हणाले, पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना कळसा-भांडुरा प्रकल्प ही बाब सध्या न्यायालयीन लढाईत आहे. यामध्ये आम्ही नक्की बाजी मारू. बेळगावात भाजपला साथ देत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून दिले आहेत. पराभूत झालेल्या उमेदवाराने उमेदवाराने व्हीव्हीपॅट मशीन जोडली नसल्याची बाब हास्यास्पद आहे.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ : ‘राजकीय’ सोय हद्दवाढीत ‘अडसर’

अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले

बेळगाव हे कर्नाटकाचे आहे. महाजन अहवाल अंतिम असेल, अशी माहिती पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मनपा मध्ये महापौर मराठी करणार की कन्नड असा बोचरा सवाल पत्रकारांनी विचारला असता यावर त्यांनी मौन धारण केले.

Gehana Vassisth : दिखाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता! गहनाच्या न्यूड फोटोनं धुमाकूळ

उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर भूकंपाने हादरला

प्रियांकाचा नवरा निक जोनास सोलापुरी चादरीत; फोटो व्हायरल

Back to top button