बेळगाव महापालिका निकाल : भाजपचा झेंडा, मए समितीला ४ जागा

बेळगाव महापालिका निकाल : भाजपचा झेंडा, मए समितीला ४ जागा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निकाल : बेळगाव महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळ‍वली आहे. भाजपने 35 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला.  काँग्रेसने 10, मए समितीने 4, एमआयएमने 1 आणि अपक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला.

सीमालढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगावमधील ही निवडणूक तीव्र चुरशीची पहायला मिळाली. पण या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली.

बेळगाव महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी स्वतःच्या चिन्हांवर निवडणूक लढवली. 1984 मध्ये बेळगाव महापालिका अस्तित्वात आल्यापासून मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक अशाच निवडणुका होत आल्या. यंदा मात्र तो ट्रेंड बदलला आणि राष्ट्रीय पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते.

शिवाय 'दिल्ली बदली आहे, अब बेळगाव बदलेंगे' असे म्हणत 'आप' आणि असदुद्दीन ओवैसींचा एआयएमआयएमही रणांगणात उतरले. एआयएमआयएमने या निवडणुकीत एक जागा जिंकत आपले खाते खोलले.

मए समिती कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्रासमोर जल्लोष

महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. एकूण 4 लाख 31 हजार 383 मतदारांपैकी 2 लाख 17 हजार 160 जणांनी मतदान केले. त्यामध्ये 1 लाख 13 जार 396 पुरुष तर 1 लाख 3 हजार 764 महिला मतदारांचा समावेश आहे. म. ए. समिती, काँग्रेस, भाजप, एमआयएम, निजद, आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसह 385 उमेदवार रिंगणात होते.

बेळगाव महापालिका निवडणुकीत तब्बल 38 माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते.

लाइव्ह अपडेट्स… बेळगाव महापालिका निकाल 

प्रभागनिहाय निकाल
1 इकरा मुल्ला- अपक्ष
2-मुजमिल डोनी काँग्रेस
3-ज्योती कडोलकर काँग्रेस
4- जयतीर्थ सौदत्ती भाजप
5-हाफीझा मुल्ला काँग्रेस
6-संतोष पेडणेकर भाजप
7-शंकर पाटील अपक्ष
8-महंमद संगोळी- काँग्रेस
9-पूजा पाटील अपक्ष
10- वैशाली भातकांडे समिती
11-समीउल्ला माडीवाले काँग्रेस
12-मोदीनसाब मतवाले अपक्ष
13- रेश्मा भैरकदार काँग्रेस
14- शिवाजी मंडोळकर समिती
15- नेत्रावती भागवत भाजप
16- राजू भातकांडे भाजप
17- सविता कांबळे भाजप
18- शाहीदखन पठाण एम आय एम
19- रियाज किल्लेदार अपक्ष
20 शकीला मुल्ला काँग्रेस
21 प्रीती कामकर भाजप
22 रवी सांबरेकर भाजप
23 जयंत जाधव भाजप
24 गिरीश धोंगडी भाजप
25 जरीना फतेखान अपक्ष
26 रेखा हुगार भाजप
27 रवी साळुंके समिती
28 रवी धोत्रे भाजप
29 नितीन जाधव भाजप
30 ब्रामहानंद मिरजकर भाजप
31- वीणा विजापुरे भाजप
32-संदीप जिरग्याल भाजप
33- रेश्मा पाटील भाजप
34 श्रेयस नाकाडी भाजप
35 लक्ष्मी राठोड भाजप
36 राजशेखर डोनी भाजप
37 शामोबिन पठाण काँग्रेस
38 अजीम पटवेगार अपक्ष
39 उदयकुमार उपरी भाजप
40 रेश्मा कामकर भाजप
41 मंगेश पवार भाजप
42 अभिजित जवळकर भाजप
43 वाणी जोशी भाजप
44 आनंद चव्हाण भाजप
45 रूपा चिक्कलदींनी भाजप
46 हणमंत कोंगाली भाजप
47 अस्मिता पाटील अपक्ष
48 बसवराज मोदगेकर समिती
49 दीपाली टोपगी भाजप
50 सारिका पाटील भाजप
51- श्रीशैल कांबळे भाजप
52 खुर्शीदा मुल्ला काँग्रेस
53 रमेश मैलुगोळ भाजप
54 माधवी राघोचे भाजप
55 सविता पाटील भाजप
56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस
57 शोभा सोमनाचे भाजप
58 प्रिया सातगौडा भाजप

सोहील संगोळी विन काँग्रेस वार्ड 8

प्रभाग 46 हणमंत कोंगाली विजयी (भाजप)

प्रभाग 56 लक्ष्मी लोकरी विजयी (अपक्ष) 

प्रभाग 51 श्रीशैल कांबळे विजयी (भाजप)

प्रभाग 34 श्रेयस नाकडी विजयी (भाजप)

प्रभाग 10 म ए समितीच्या उमेदवार वैशाली भातकांडे विजयी

प्रभाग 39 उदय उपरी भाजप

प्रभाग 44 आनंद चव्हाण (भाजप)

प्रभाग 50 सारिका पाटील (भाजप)

प्रभाग 8 महंमद संगोळली (काँग्रेस)

प्रभाग 49 दीपाली टोपगी विजयी

भाजपचे 30 जागांवर उमेदवार विजयी

प्रभाग 33-  रेश्मा पाटील विजयी (भाजप)

वार्ड क्रमांक 54 मधून भाजपच्या माधवी राघोचे विजयी. क्रिकेटपटू सारंगी राघोजे यांच्या त्या पत्नी आहेत.

प्रभाग 5 अफरोझ मुल्ला काँग्रेस विजयी

प्रभाग 57 भाजपच्या शोभा सोमनाचे विजयी

बेळगाव महापालिकेसाठी आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपचे 30 उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेसचे पाच तर म ए समितीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष 4 उमेदवार विजयी झाले असून त्या एमआयएमचा एक उमेदवार विजयी झाला आहे…

प्रभाग 7 शंकर पाटील विजयी

प्रभाग 29 गिरीश धोंगडी विजयी (भाजप)

प्रभाग 49 दीपाली टोपगी विजयी (भाजप)

प्रभाग 57 शोभा सोमनाचे विजयी (भाजप)

प्रभाग 48 बसवराज मोदगेकर विजयी (अपक्ष) 

प्रभाग 42 अभिजित जवळकर विजयी (भाजप)

प्रभाग 8 जोतिबा नाईक भाजप विजयी

प्रभाग 28 रवी धोत्रे भाजप विजयी

प्रभाग 45 रूपा चिक्कलदींनी भाजप विजयी

प्रभाग 20 शकीला मुल्ला विजयी (काँग्रेस) 

प्रभाग 48 बसवराज मोदगेकर विजयी (अपक्ष) 

प्रभाग 47 शोभा पाटील विजयी (भाजप)

प्रभाग 20 शकीला मुल्ला विजयी (काँग्रेस)

प्रभाग 45 रूपा चिक्कलदींनी विजयी (भाजप)

प्रभाग 28 रवी धोत्रे विजयी (भाजप)

प्रभाग 8 जोतिबा नाईक विजयी (भाजप)

42 प्रभाग अभिजित जवळकर विजयी (भाजप)  

प्रभाग 26 रेखा हुगार विजयी (भाजप)

प्रभाग 36- राजशेखर डोनी विजयी (भाजप)

प्रभाग क्रमांक 12 मधील बाबाजान मतवाले हे एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. त्यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले

प्रभाग 6- संतोष पेडणेकर विजयी (भाजप)

प्रभाग 23 जयंत जाधव विजयी (भाजप)

प्रभाग 31- मीना विजापुरे विजयी (भाजप)

प्रभाग 30 नंदू मिरजकर विजयी (भाजप)

प्रभाग 4- जयतीर्थ सौंदत्ती विजयी (भाजप)

प्रभाग 38- अझीम पटवेगार विजयी (अपक्ष) 

प्रभाग 41- मंगेश पवार विजयी (भाजप)

प्रभाग 27- रवी साळुंखे विजयी (मए समिती) 

प्रभाग 25- झरीना फतेखान विजयी (अपक्ष) 

प्रभाग 35- लक्ष्मी राठोड विजयी (भाजप)

प्रभाग 22- राजू संबरेकर विजयी (भाजप)

प्रभाग 4 मधून मए समिती उमेदवार अंकुश केसरकर यांचा 20 मतांनी पराभव, भाजपचा उमेदवार विजयी

प्रभाग 4 मधून मए समिती उमेदवार अंकुश केसरकर विजयी

प्रभाग 19- अपक्ष रियाज किल्लेदार विजयी- 756 मतांनी विजयी

प्रभाग 29- नितीन जाधव विजयी

प्रभाग 2- मुझमील डोनी विजयी

प्रभाग 40 -रेश्मा कामकर विजयी

प्रभाग 16 राजू भातकांडे विजयी

प्रभाग 11- समीउल्ला माडीवले विजयी

प्रभाग 21- प्रीती कामगार विजयी (भाजप)

बेळगावात एमआयएमने खाते खोलले

एमआयएमचे उमेदवार शाहिद खान पठाण विजयी

प्रभाग 1- इकरा मुल्ला विजयी, 1564 मते (अपक्ष उमेदवार)

 प्रभाग 14 समिती मंडोळकर विजयी 

शिवाजी मंडोळकर मए समिती उमेदवार

मतमोजणीच्या दोन फेऱ्या संपल्या

पहिला निकाल लागला

प्रभाग 15- नेत्रावती भागवत विजयी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news