

पुणे, पुढारी ऑनलाईन : काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच लोणावळ्यात पार पाडला. यावेळी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "स्वबळाच्या नाऱ्यावर मी ठाम आहे", असे थेट बोलत नाना पटोले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
हे पाहिलंत का?