गोव्याच्या किनाऱ्यावर फेम सिद्धी पाटणे अडकणार लग्न बंधनात

सिद्धी पाटणे
सिद्धी पाटणे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहे. लॉकडाऊन काळात अनेक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली सिद्धी कोणासोबत विवाह करणार. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक वाचा – 

अ‌नेक कलाकारांनी साखरपुडा केला आहे. त्यांचे फोटोदेखील समोर आले आहेत. सिद्धी पाटणे हिने ही गूड न्यूज आपल्‍याला चाहत्यांसोबत शेअर केली. तिने काही फोटोज पोस्ट केले आहेत.

अधिक वाचा- 

सिद्धी पाटणे
सिद्धी पाटणे

तिने विशाल दलालसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे खास फोटोज तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अधिक वाचा – 

तिने स्टार प्रवाहवरील 'श्री गुरुदेव दत्त' आणि 'सांग तू आहेस का ?' या मालिकांमध्ये काम केले आहे.

या गाण्यात तिच्यासोबत सुह्रुद वार्डेकर आहे. या अल्बमनंतर त्या दोघांनी अनेक म्युजिक अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.

…किनाऱ्यावर गाण्याचे शूटिंग अलिबाग येथे झाले आहे. सुह्रुद वार्डेकर-सिध्दीने मिळून 'प्रथम नमो' व 'भास तुझा'मध्ये काम केले आहे.

सिद्धीचा जन्म २१ जुलै १९९३ रोजी रत्नागिरीमधील खेड येथे झाला.

अधिक वाचा – 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news