पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्च, एप्रिल, मे महिना म्हटला की उन्ह हे आलेच. आणि उन्हाळा सुरु झाला की आपल्याला डोळ्यांच्या बऱ्याच समस्या जाणवतात. (Eye Care) डोळे रखरखणे, डोळ्यातुन पाणी येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यांना सुज येणे अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या या दिवसात आपल्याला जाणवतात. डोळे हा आपला असा नाजूक अवयव आहे त्याला जपणे आणि त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्ह्याळ्यात उन्हाबरोबर धुळीचाही परिणाम आपल्या डोेळ्यांना होत असतो. पण डोळ्यांची योग्यवेळी काळजी घेतली की डोळ्यांचा या समस्या जाणवणार नाहीत.
हेही वाचलतं का?
पाहा व्हिडिओ : असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी | Anil eye care Hospital