Latest
सोनिया गांधी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेतील.