kriti sanon : क्रितीच्या गोल्डन साडीत अदा (Video)

kriti sanon
kriti sanon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची क्रिती सेनॉन पडद्यावर आणि पडद्याबाहेरही खूप रॉयल दिसते. (kriti sanon) तिने नुकतेच गोल्डन साडीत फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या लूकची आणि सौंदर्याची प्रशंसा करत चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत कमेंट दिल्या आहेत. (kriti sanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती सेनॉनची ही साडी फाल्गुनी शेनने डिझाईन केली आहे आणि सुकृती ग्रोव्हरने स्टायलिश लुक दिला आहे. क्रिती सेनॉनची सिक्विन गोल्डन साडी क्रिस्टल मण्यांनी सजलेली आहे. तिने साडीशी जुळणारा स्फटिकाचा नक्षीदार ब्लाउज घातला आहे.

क्रिती सेननने हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचा नैसर्गिक चेहरा दिसतो. पार्टीशनमध्ये तिने केस मोकळे ठेवले आहेत. क्रिती सॅनानने अंगठी आणि स्टडेड इअरक्रिती सेनॉन गोल्डन साडीत दाखवल्या अदा, रॉयल लूक तर पहा (Video)रिंग्ससह लूक पूर्ण केला. या अॅक्सेसरीज तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

तिने मुंबई पोलिसांच्या चॅरिटी इव्हेंट 'उमंग २०२२'साठी हा साडी लुक केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर आणि रॉयल दिसत आहे. तिने बॅकग्राऊंडला दिवंगत अभिनेत्री मीना कुमारीचे 'इन आँखो की मस्ती के…' हे गाणे लावले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये इशारों इशारों में हे गाणे वाजताना दिसत आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये शेफोटो अर करताना क्रितीने 'गोल्ड अँड ग्लिटर' असे लिहिले आहे. यासह, तिने डिझायनर्स फाल्गुनी शेन पीकॉक आणि सुकृती ग्रोर यांना टॅग केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news