Genelia D’Souza : जेनेलियाने आई-वडिलांचा फोटो शेअर करत दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

Genelia D'Souza
Genelia D'Souza

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुख (Genelia D'Souza)  हिने इन्स्टावर एक नवी पोस्ट करत आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतरं, आज तिच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून तिने आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती पोस्टमध्ये काय म्हणते पाहा- वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मामा आणि पॉप्स. (Genelia D'Souza)

ती म्हणते-Happy Anniversary Dearest Mama and Pops,
Thank you for being the most correct example of modern yet traditional at heart kinda parents..
Thank you for teaching me that a relationship doesn't grow because of the love you had in the beginning but rather, it's how well you continue to grow it till the end.
And most importantly thank you for showing me that 'Happily Ever After' is not a fairy-tale,
It's a Choice- so choose well ??
I Love You my Everything, my Teachers, my biggest and best example of this thing we call Life

जेनेलियाच्या या पोस्टवर रितेश देशमुखने कमेंट करत आपल्या सासू-सासऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने इन्स्टावर लिहिलंय-Mr & Mrs Romance – Happy Anniversary- so much to learn from you. May god bless you both with good health, long life and abundance of love.

जेनेलियाच्या वडिलांचे नाव – नील डिसूजा आहे. तर आईचे नाव जेनेट डिसूजा. तसेच जेनेलियाला एक भाऊदेखील आहे-त्याचे नाव निगेल डिसूजा असे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news