Priyanka- Nick : निक-प्रियांका जहाजावर एकांतात रोमॅँटिक मूडमध्ये

Priyanka- Nick
Priyanka- Nick
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसी गर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असते. सध्या प्रियांकाच्या आणखी एका जहाजावरील रोमॉटिंक फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. ( Priyanka- Nick)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनासने ( Priyanka- Nick) नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर जहाजावरील रोमॉटिक काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांका आणि निक एक जहाजावर असून समुद्राच्या मध्यभागी आहेत. यावेळी प्रियांकाने केशरी रंगाच्या ड्रेससोबत ब्लॅक रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तर यावेळी निकने ब्लॅक रंगाच्या टिशर्ट, पॅन्ट, जॅकेटसोबत एक हॅट परिधान केली आहे. या फोटोत दोघेही निंवात वेळ एकमेंकासोबत घालवताना दिसतात.

याच दरम्यान प्रियांकाने निकच्या एका हाहात-हात घालून त्याच्या खाद्यांवर डोके ठेकले आहे. तर दोघांच्या डोळ्यावर चष्मादेखील दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये निकने 'मॅजिक ऑवर' असे म्हटले आहे. तर यासोबत त्याने हार्ट ईमोजीदेखील शेअर केला आहे. या सगळ्यावरून प्रियांका – निक समुद्रात बोट राईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. या फोटोतील खास म्हणजे, समुद्रातील पाणी आणि आकाश दोन्हीही निळ्या रंगाचे खूपच सुंदर दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ साली विवाह बंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपुर्वी प्रियांका सरोगसीच्या माध्यमातून आई बनली. तर प्रियांने आपल्या लाडक्या लेकीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले आहे. प्रियांकाने अद्याप तिच्या मुलीचा स्पष्टपणे चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news