Kriti Sanon hot : क्रितीच्या हॉट सिझलिंग लूकचा तडका

Kriti Sanon
Kriti Sanon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या अभिनयासोबत फॅशनसेन्समुळे चर्चेत आसते. सध्या ती आणखी एका सिझलिंग लूकमुळे चर्चेत आली असून तिचे हॉट फोटो ( Kriti Sanon hot ) सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन ( Kriti Sanon ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पिकं रंगाच्या लॉग ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या सिझलिंग लूकमध्ये कृती खूपच हॉट ( Kriti Sanon hot ) आणि ग्लॅमरस दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'She remembered who she was, and the game changed.. ?'. लिहिले आहे. यावरून क्रितीला कोण होती हे तिला आठवत नव्हते आणि क्षणार्थात गेम चेंन्ज झाला असे म्हणायचे आहे. हा फोटोत केसांची हेअरस्टाईल, हाय हिल्स आणि कानातील ज्वेलरीने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

क्रितीच्या यहा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'हॉट', 'Favorite', 'Uffff', 'Stunning!!' ,'Wow', 'Nice', 'सर्वात सुंदर राजकुमारी', 'Slaying Queen ?', 'So Pretty You are Looking, Gorgeous ❤️' आणि 'Beauty Queen❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. आतापर्यन्त क्रितीच्या या फोटोला जवळपास ८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. क्रिती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे नवनवीन हॉट फोटोज शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news