Kiara Advani : कियाराने इतका डिपनेक ड्रेस घातला की पाहणाऱ्यांनी…

Kiara Advani
Kiara Advani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कियारा येत्या डिसेंबरमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचे वृत्त आले आहे. याच दरम्यान हॉट कियाराच्या डीप नेक बॉडीकॉन आऊटफिटने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या डिप नेक बॉडीकॉन फ्लोरल वनपीसमधील काही फोटो शेअर केले आहेत. मोकळे केस, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. कियाराच्या या वनपीस ट्रान्सपरंट असून त्याचा गळा खूपच डिप आहे. यासोबत या ड्रेसमध्ये ब्लॅक रंगाच्या पट्यादेखील दिसत आहे. या वनपीसमध्ये कियारा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

या फोटो कियाराने कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. परंतु, यातील तिचा लूक चाहत्याच्या भारावून सोडले आहे. कियाराचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी तिचे कौतुक करताना दिसले. यात एका युजर्सने 'परीसारखी दिसतेस'. 'तुझ्याशिवाय काय जगू'. तर दुसऱ्या एकाने 'Love?', 'You are so beautiful as an angel', 'i cannot get my eyes ? out of you..❤️ so proud of you?','Oye hoyee ?', 'Hottieeee ?', '???????', '❤️❤️so much ❤️', 'So beautiful ?', 'Pretty', 'looking so beautiful ??', 'Yarrr ye kitti osm heee ?'. यासारख्या कमेन्टस केल्या आहेत.

तर मराठी अभिनत्री अमृता खानविलकर 'वाह..' असे म्हटलं आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ११लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असून नुकताच त्याचा तारखा निश्चित झाल्या आहेत. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नानंतर दोघेजण मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती कार्तिक आर्यनसोबत 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती 'भूल-भुलैया २' मध्ये एकत्र दिसला होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news