Earthquake : तिबेटच्या शिझांग भागात ४.३ तीव्रतेचा भूकंप

Earthquake
Earthquake

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : तिबेटच्या शिझांग भागात मंगळवारी ४.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने ट्विटमध्ये म्हटले आहे. NCS ने सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे ३ः२३ वाजता भूकंप झाला आणि त्याची खोली १०६ किलोमीटर होती.

एनसीएसने आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले, "तीव्रतेचा भूकंप: ४.३, १३-०६-२०२३ रोजी झाला, ०३:२३:०५ IST, अक्षांश: ३२.९२ आणि लांब: ८६.९३, खोली: १०६ किमी, स्थान: Xizang." Earthquake

अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news