Earthquake : आसाममधील तेजपूरला भूकंपाचा धक्का; कोणतीही जीवितहानी नाही

assam tezpur
assam tezpur
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममधील तेजपूर येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. (Earthquake ) नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, दुपारी ४.५२ वाजता हा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कामरूप जिल्ह्यात होता. आणि तो १० किमी खोलीवर होता. सर्वात मोठे शहर गुवाहाटीसह राज्याच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती मिळतेय. (Earthquake )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news