अंजली राऊत
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पोट निरोगी ठेवते आणि पचनसंस्था मजबूत करते.
सफरचंदांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते पोट स्वच्छ ठेवतात आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या नष्ट करतात
डाळिंब हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. डाळिंब हे आतड्यांचे आरोग्य चांगले ठूवून पचन सुधारते.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असते. किवी पोटाला डिटॉक्स करते आणि जळजळ कमी करते.
नाशपातीमध्ये भरपूर फायबर असते. नाशपाती आतड्यांना सुधारुन गॅस कमी करण्यास मदत करते
अननसात ब्रोमेलेन हे एंजाइम असते. ते पचनास मदत करते आणि पोट फुगणे देखील कमी करते.
स्ट्रॉबेरी हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. ते आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पचन मजबूत करतात.
डाळिंबाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते पोट निरोगी ठेवतात आणि संसर्ग होण्यापासून रोखतात.