राधिका आपटे 
मनोरंजन

राधिका आपटेचं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट; पांढऱ्या बिकिनीत जलवा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे चित्रपटांव्यतिरिक्त अनेकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिचे फोटोही व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा राधिका आपटे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

तिने नवीन फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. राधिका आपटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. राधिका तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने आज फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये राधिका खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये तिने पांढरी बिकिनी घातली आहे. त्याचबरोबर राधिका आपटेने तिच्यावर ब्लॅक कलरचे जॅकेटही घातले आहे. यासोबत तिच्या गळ्यात सुंदर माळ आहे. या फोटोमध्ये राधिका आपटे बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे.

'त्या' न्यूड सीनमुळे राधिका आपटे पुन्हा ट्रेडिंगवर

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे 'पार्च्ड' चित्रपटातील बोल्ड विषय आणि सीन्समुळे चर्चेत आली आहे. ट्विटरवर #BoycottRadhikaApte असा हॅशटॅश सध्या ट्रेंडिगवर आहे.

लीना यादव दिग्दर्शित 'पार्च्ड' चित्रपटातील राधिका हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. राधिकासोबत या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत होता. त्यांनी न्यूड सीन दिला आहे. 'पार्च्ड' हा चित्रपट २०१६ मध्ये २३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे.

सध्या या सीनचा फोटो #BoycottRadhikaApte या हॅशटॅगद्वारे व्हायरल होत आहे. युजर्सनी तिच्या सीनवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. भारतीय संस्कृती जपा असे म्हणत त्या दोघांच्या न्यूड सीनचा फोटो व्हायरल होत आहे. तर बॉलिवूडमध्ये असे सीन्स दाखवून भारतात अश्लिलता पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचलत का :

कोल्हापूर : सामाजिक जाणिवेतून अंध बांधवांची आरोग्य तपासणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT