मनोरंजन

मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीने गोल्डन स्वीमसुटमध्ये फोटो केला शेअर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड, मॉडेल जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर चर्चेत आहे. अरबाज आणि जॉर्जिया अनेकदा एकत्र दिसतात. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नूकताच जॉर्जियाने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये, जॉर्जिया अँड्रियानी जलतरण तलावाच्या बाजूला दिसत आहे. जॉर्जिया अँड्रियानीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जॉर्जिया अँड्रियानीने स्विमिंग सुटमध्ये फोटो शेअर केला

जॉर्जिया अँड्रियानीने शेअर केलेला फोटो. त्यात तिने गोल्डन कलरचा स्विमसुट घातला आहे. जॉर्जिया या फोटोमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. चाहते तिच्या लुकची जोरदार कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने 'इसी की प्रतीक्षा थी' अस लिहिले आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने 'खूप सुंदर दिसत आहे' असे लिहिले आहे.

जॉर्जिया अँड्रियानी करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण

त्याचबरोबर जॉर्जिया अँड्रियानी बॉलिवूडमध्ये 'वेलकम टू बजरंजपूर' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. जॉर्जियाने 'कॅरोलीन आणि कामाक्षी' या वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर ती गायक मिका सिंगसोबत 'रूप तेरा मस्ताना' या संगीत अल्बममध्ये दिसली आहे.

जॉर्जिया अँड्रियानी लवकरच 'श्रीदेवी बंगला' चित्रपटात एका वेगळ्या शैलीत दिसणार आहे. ती या चित्रपटात एक धमाकेदार आयटम नंबर करताना दिसणार आहे. जॉर्जिया अँड्रियानी सोबत अरबाज खान आणि प्रिया प्रकाश वारियर देखील चित्रपटात दिसणार आहेत.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

आईचे तुकडे करणारा नराधम फासापर्यंत कसा पोहोचला?

SCROLL FOR NEXT