मनोरंजन

हॉट उर्फी जावेदचा डान्स करताना टॉप घसरतो आणि…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed photo) आपल्या हटके फॅशन आणि बोल्ड फोटोनी नेहमीच चर्चेत असते. तर सध्या आणखी एका कपड्याच्या फॅशनमुळे चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

उर्फी जावेदने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर काही हटके फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत शेवाळी रंगाच्या टॉप आणि पॅटमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये उर्फी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. परंतु, हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिला वेगवेगल्या कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने चक्क तिला कपडे घालण्याचा सेंन्स नसल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'चेन खुल गयी है' असे म्हटले आहे. आणखी एका युजर्सने 'मॅडम पॅन्ट सांभाळा खाली पडेल.' असे लिहिले आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केला आहे.

याआधी उर्फीचा डान्स करताना एक हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात तिने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्या 'दिलबर' गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी तिने गोल्डन रंगाचा ट्यूब टॉप आणि काळ्या रंगाची धोती पॅन्ट परिधान केली आहे. या व्हिडिओतील खास म्हणजे, उर्फी डान्स करताना तिचा टॉप घसरतो आणि काही क्षणाच्या आत ती टॉप वर ढकलल्याचे दिसते आहे. यानंतर पुन्हा ती डान्स करते. या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'स्ट्रगल टू वेअर ट्यूब टॉप' असे लिहिलं आहे.

याशिवाय नुकताच उर्फीचा आणखी एक व्हिडिओ सोशल शेअर होवून त्यात ती जोरजोरात रडताना दिसत आहे. यावेळी तिने आकाशी रंगाचा टॉप परिधान केला आहे. ती एका कॉफी सोपमध्ये असून तिच्या समोर एक मुलगा बसल्याचे दिसत आहे. याशिवाय ती आपल्या फोनकडे पाहून जोरजोरात रडतान दिसत आहे. परंतु, यावरून उर्फीचे ब्रेकअप झाले आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

याशिवाय ती एका चाहत्यासोबत सेल्फी घेतानाच देखील एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी तिने रेड आणि पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यातील खास म्हणजे, उर्फीसोबत सेल्फी घेताना चाहता रस्त्यावर थुंकतो आणि तिला अडवून फोटो घेतोच. याच दरम्यान उर्फी जोरजोरात हासताना दिसते. यामुळे देखील तिला ट्रोलिंगचा सामना कारावा लागत आहे.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT