shehnaz gill hot photos  
Latest

Shehnaaz Gill : शहनाज इतकी स्लिम झाली की जबरदस्त हॉट दिसू लागली!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शहनाज गिल सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह आहे. तिचे व्हेकेशन फोटोज असो, शूटिंग असो वा फोटोशूट ती आपल्या चाहत्यांसाठी अपडेट माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ती नेहमी आपले हॉट आणि बोल्ड व्हिडिओ, फोटो आणि रील्स शेअर करते. आताही तिचे काही नवे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळत आहेत.

मध्यंतरी वृत्त आले होते की, तिने आपले वजन कमी केले आहे. आता तिला पाहिलं की असे दिसते की, शहनाज पूर्वीपेक्षा स्लिम झाली आहे. तिचा फिटनेस तिच्या फोटोंतून दिसत आहे.

नुकताच शहनाजने शिल्पा शेट्टीवर चित्रीत करण्यात आलेलं लोकप्रिय गाणं 'किताबे बहुत सी पढी होंगी तुमने' वर व्हिडिओ केला होता. याशिवाय, तिने शाहरुख खानलादेखील टॅग केलं होतं. तिन लिहिलं होतं-'तू ही तो मेरा दोस्त है.' तिचा हा व्हिडिओ पसंतीस उतरला होता.

शहनाज 'भाईजान'मध्ये दिसणार

शहनाज गिल लवकरचं सलमान खानचा चित्रपट भाईजानमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याशिवाय या चित्रपटामध्ये राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आण जस्सी गिल हे कलाकार देखील असतील. शहनाज बिग बॉस १३ मधून लोकप्रिय झाली होती.

photos – shehnaazgill insta वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT