Nusrat Jahan : बेडरूम... व्हाईट टॉप आणि हॉट नुसरत जहाँ (photos) | पुढारी

Nusrat Jahan : बेडरूम... व्हाईट टॉप आणि हॉट नुसरत जहाँ (photos)

 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ ( Nusrat Jahan ) नेहमी तिच्या अभिनायासोबत स्टाईलने सोशल मीडिया चर्चेत असते. सध्या तिच्या बेडरूममधील सिझलिंग, हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कॉमेन्टचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री नुसरत जहाँने ( Nusrat Jahan ) नेहमी साडीतील आणि हॉट ड्रेसमधील फोटो शेअर करत असते. यावेळी तिने थेट बेडरूममधील फोटो शेअर केले आहेत. तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर टॉपसोबत डेनिम शॉर्ट्स परिधान केला आहे. खास म्हणजे, त्यांनी ब्रालेस होत टॉप परिधान केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘दुसऱ्या दृष्टिकोनातून’ असे लिहिले आहे. यासोबत तिने #upsidedown #weekend #weekendvibes #saturday #instagood #instapic #india असे हॅशटॅग दिले आहेत. या सगळ्यावरून ती संन्डेला सुट्यांचा आनंद घेताना दिसतेय.  यावेळी नुसरतच्‍या या फाेटांनी सोशल मीडियाचे तापमान वाढवलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘हॉट’, ‘खूपच सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘Superb’, ‘wow gorgeous’ यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय जास्त करून नेटकऱ्यांनी फायर ईमोजी शेअर केले आहेत.

याआधीही नुसरत जहाँ यांनी बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्याच्या निळ्या रंगाच्या साडीने सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. राजकारणापासून ते ग्लॅमर इंडस्ट्रीपर्यंत नुसरत यांची वेगळी ओळख आहे. ‘शोत्रू’ चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. यानंतर तिने अनेक बंगाली चित्रपटत गाजवलं आहे.

हेही वाचा: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat J Ruhii (@nusratchirps)

Back to top button