reshma shinde  
Latest

Rang majha vegala : दीपाचा ‘सामी सामी’वर जबरदस्त डान्स व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

रंग माझा वेगळा (Rang majha vegala) या मालिकेतील दीपा अर्थातच अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या चर्चेत आहे. अलिकडेच रश्मिका मंदाना- अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील गाणे सामी सामी खूपचं पसंतीस उतरले आहे. इन्स्टा रिल्स, सोशल मीडियावर सामी सामी या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सामी सामी गाणे हे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानावर चित्रीत करण्यात आले आहे. तिची या गाण्यातील युनिक डान्स स्टेप सर्वत्र व्हायरल झाली आहे. आता रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपाने अथक प्रयत्नानंतर सामी सामीची डान्स स्टेप केली आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ व्हयरल झाला आहे. (Rang majha vegala)

दीपाने हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तिने या व्हिडिओसोबत लिहिलंय-Finally I tried ?.
पुष्पा 2साठी आता तुम्ही फिक्स आहे दोघी. Awesome???? tai ❣️❣️❣️❣️???????????, ❤️❤️❤️❤️❤️❤️????khup chaan ❤❤❤ , Beautiful Dance❤️❤️❤️❤️❤️❤️❤️, You tried it perfectly. Saghade rang purna zale, aani tu indra-dhanush sarikhe diste. ❤️❤️❤️❤️❤️❤️on fire?? अशा खूप साऱ्या चांगल्या कमेंट्स तिच्या डान्सला मिळाल्या आहेत.

या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, दीपा आणि सुमी फुल ऑन फायर, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, परफेक्ट जमले तर काही युजर्सनी खूप छान अशी कमेंट केली आहे.

या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे हिने दीपा ही भूमिका साकारलीय. दरम्यान, हर्षदा खानविलकर म्हणजेच सौंदर्या ही कार्तिकीला घेऊन तिच्या मैत्रीणीकडे जाते. यावेळी 'कार्तिकीची आई दीपाच आहे' हे सौंदर्यला समजतं. आता पुढे काय होणार, याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT