pallavi patil  
Latest

Pallavi Patil : पल्लवीच्या गुलाबी स्माईलने चाहत्यांना लावलंय वेड❤️??

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

'रुंजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पल्लवी पाटीलचा (pallavi patil ) बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. पिंक कलरच्या वन पीसमध्ये तिने आपल्या बोल्ड अदा दाखवल्य़ा आहेत. तिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने Whose favourite colour is Pink ??? अशी कॅप्शनही लिहिली आहे. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या (pallavi patil ) पिंक फोटोंनी चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. एका पाठोपाठ एक असे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मेरा नाम चिन-चिन-चू चिन-चिन-चू बाबा चिन-चिन-चू अशी कॅप्शन देत तिने हॉट अदांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत केलं आहे.

pallavi patil
पल्लवी पाटील

आणखी काही फोटोंमध्ये ती गोड हसताना दिसत आहे. तिचे मोकळे केस वाऱ्याने उडताना दिसत आहेत. तिच्या अनेक फॅन्सनी तिच्या सौंदर्याचं कौतुक तर केलं आहेच. शिवाय भरभरून कमेंट्सही दिल्या आहेत. शिवाय ❤️नुसतं प्रेम❤️❤️, Love❤️, Pinky pallu❤️??, Beautiful smile ❤️, Looking beautiful ❤️❤️, ❤️ Love you❤, Teri cute si smile pe… main kida marda…. ?????, फूलों सा कोमल चेहरा तेरा , तू संगमरमर की मूरत है तेरे हुस्र की क्या तारीफ़ करूँ , तू इतनी खूबसूरत है .❤️❤️??, Gulabi smile????❤️❤️ , ???????????❤️ अशा कमेंट्स करत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

पल्लवी पाटील
पल्लवी पाटील

पल्लवीच्या गुलाबी रंगाच्या हास्याने सर्वांना मोहून टाकले आहे. पल्लवीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. पल्लवी पाटीलच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पल्लवी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने स्वत: गुलाबी रंगाच्या वनपस ड्रेसमध्ये काही फोटोज शेअर केले आहेत.

पल्लवी पाटील
पल्लवी पाटील

'पार्टनर' या एकांकिकेत तिने काम केले होते. या एकांकिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. तिचे 'बापमाणूस' या मालिकेतील अभिनयाचे कौतुकही झाले होते. पुढे तिने 'अग्निहोत्र २' या मालिकेत काम केले. या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पल्लवी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. क्लासमेट या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर तिने शेंटीमेंटल,सविता दामोदर परांजपे, बॉइज-2, तू तिथे असावे असे चित्रपटही केले. '24' ही तिची गाजलेली हिंदी वेबसीरिज आहे. यामध्ये पल्लवीने अनिल कपूर आणि अभय देओल यांच्यासोबत काम केलं आहे.

पल्लवी पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT