Latest

आश्रम फेम त्रिधा चौधरी हिचे बोल्ड व्हिडिओ व्हायरल…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : एम एक्स प्लेयरवर रिलीज झालेली हिट वेब सीरीज 'आश्रम'ची बाबीता सध्या चर्चेत आहे. या सीरीजमध्ये बबीता हे पात्र अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने साकारले आहे. बॉबी देओल सोबत त्रिधा चौधरी हिने दिलेले सेक्सी सीन चांगलेचं गाजले.

तिच्या या सीरीजमधील बोल्ड लूकने धुमाकूळ घातला. आता तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. तिची  फिगर पाहून नेटकऱ्यांकडून तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

प्रकाश झा द्वारा दिग्दर्शित आश्रम सीरीजमध्ये त्रिधाच्या भूमिकेने धुमाकूळ घातला होता. आपल्या अदांनी आणि हॉट अवतारामुळे आता त्रिधा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ग्लॅमरस त्रिधाने स्विमिंग पुलमधील एक व्हिडिओ इन्स्टाला शेअर केले आहेत. शिवाय, अन्य फोटोशूटचे व्हिडिओ आणि रिल्सदेखील तिने शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे. ती मजेच्या मूडमध्ये आहे. त्रिधाचा हा अवतार सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी  प्रतिक्रिया देत आहेत.

त्रिधा आश्रम सीरीजनंतर लाईमलाईटमध्ये आली होती. बॉबी देओल स्टारर सीरीजमध्ये त्रिधा आणि बॉबी यांचे इंटिमेट सीन चित्रीत

करण्यात आले होते. बाबा निरालाची भूमिका बॉबीने साकारली होती. तिचे हॉट सीन्सदेखील चर्चेत आले होते.

त्रिधाने आपला डेब्यू २०१३ रोजी बंगाली चित्रपट मिशौर रोहोस्योतून केलं होतं. श्रीजीत मुखर्जीने हा चित्रपट द्ग्दर्शित केला होता. यामध्ये तिची रिनीची भूमिका साकारली होती.

SCROLL FOR NEXT