Latest

विधान परिषदेसाठी बेळगावात चुरशीने मतदान, दहापर्यंत ७.१० टक्के मतदान

अनुराधा कोरवी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या बेळगाव जिल्ह्यातील दोन जागेसाठी आज शुक्रवारी (दि.१०) रोजी सकाळपासून चुरशीने (विधान परिषदेसाठी बेळगावात चुरशीने मतदान) मतदान सुरू झाले.

सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण ८ हजार ८४१ मतदारांपैकी ६२८ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी एकूण ७.१० टक्के मतदान झाले होते.

आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, खासदार मंगला अंगडी यांच्यासह नगरसेवकांनी येथील महापालिका मुख्यालयातील केंद्रांमध्ये सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान सायंकाळपर्यत सुरू आहे. (विधान परिषदेसाठी बेळगावात चुरशीने मतदान )

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT