पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बालदिनानिमित्त मराठी कलाकारांनी आपल्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. (Children's Day) सोशल मीडियावर त्यांचे लहानपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. अपूर्वा नेमळेकर, मिथीला पालकर, किरण माने , अमृता खानविलकर, मधुराणी प्रभूलकर अशा सेलिब्रिटींनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. पाहुया हे कलाकार बालपणी कसे दिसायला होते. (Children's Day)
अपुर्वाने फोटो शेअर करत अशी कॅप्शन लिहिलीय- '
ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता.बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा?? I miss you baba ❤️ #AapliApurva' सर्व मोठ्या भावंड-बहिणींना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छोटीला आयुष्यभर लहान मुल म्हणून राहू देण्यासाठी धन्यवाद, अशी कॅप्शन मिथिलाने लिहिली आहे. तिने आपल्या बहिणीसोबतचा बालपणीचा आणि आताचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.
किरण माने यांनी २ फोटो शेअर करत म्हटले आहे-"कवडसा" बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अमृता खानविलकरअमृता खानविलकरकिरण मानेकिरण माने आणि त्याची भावंडमिथिला पालकरलोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.