Payal Rohatgi : पायल रोहतगीने समुद्राच्या पाण्यात लावली आग??; हनीमूनच्या फोटोंनी चाहत्‍यांचे डोळे विस्फारले

Payal Rohatgi
Payal Rohatgi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगीने ( Payal Rohatgi ) गेल्या जुलै महिन्यात बॉयफ्रेंड आणि कुस्तीपटू संग्राम सिंहशी लग्नबंधनात अडकले. यानंतर दोघांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मुंबईसह अनेक ठिकाणी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर दोघेजण वेळात-वेळ काढून हनीमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचले आहेत. मालदिवच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पायलच्या या फोटोंनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री पायल रोहतगीने ( Payal Rohatgi ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर मालदिवच्या बीचवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोत तिचे ग्रीन रंगाचा ड्रेससोबत वेगवेगल्या रंगाच्या बिकिनीतील फोटो पाहायला मिळाले आहेत. यात कधी तिच्यासोबत पती संग्राम सिंह तर कधी ती बीचवर एकटीच योगा करताना दिसतेय. पायलने घातलेली टोपी, ओले केस, रेड बिकिनी आणि डोळ्यावरील चष्मा तिच्या सौदर्यात भर घातली आहे. याशिवाय पायल समुद्राच्या पाण्यात बसलेली असून तिच्या समोर खाण्याचे पदार्थ दिसत आहे.

शेअर केलेल्या ती फोटोंच्या कॅपशनमध्ये 'Be dangerous but disciplined ❤️❤️', 'When u move with love and genuine intentions, you always win ?', 'Win in silence. Let them think you are losing ?'. अशी कॅप्शन दिली आहे. यासोबत तिने सोशल मीडियावर दोन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओत पायल लाल रंगाच्या बिकिनीत हटके दिसतेय. पायलने मालदीवच्या बीचवर योगादेखील केला आहे.

हा फोटो आणि व्हिडिओ सोशळ मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कपलचे भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Sherni Rohatgi ❤️', 'U beauty ???, Ever green ? beauty ??', 'Fantastic ??', 'So cute dear, Super ho ji aap❤️?', 'Hot tau aap ab bhi ho ??❤️❤️', 'Looking hot and gorgeous bhabhi ji', 'Gorgeous',' Amazing pictures. ?', 'Very beautiful ???‍♀️', 'Amazing and beautiful ??', 'अतिसुंदर', 'So sweet ????', 'Spicy ??', 'Hot?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओला आतापर्यत जवळपास दीड लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. पायल रोहतगी लग्नाआधी कंगना राणावतच्या रिअॅलिटी शो 'लॉकअप' मध्ये दिसली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news