Amruta Khanvilkar : डोळ्यावर ऊन येतेय तर… टेन्शनच नाय ?; अमृताच्या क्लासी लूकनं…

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा' या शोमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) दमदार परफार्मन्स सादर केल्यानंतर एकापेक्षा एक हॉट फोटोंचा तडका लावला आहे. सध्या अमृताच्या क्लासी लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. फोटोंत हॉटसोबत बोल्डनेसचा तडका अमृताने लावलाय.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) तिच्या इंन्स्टाग्रामवर काही क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात अमृताने ब्ल्यू जीन्स, व्हाईट टॉप आणि लॉग श्रग परिधान करून चारचॉद लावले आहेत. कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात भरजरी दागिने, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'Me doing me', 'Somewhere I m a #bohogirl' असे लिहिले आहे.

अमृताने या फोटोंना किलर पोझ दिल्या असून ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. याच दरम्यान अमृताच्या शेअर झालेल्या एका व्हिडिओत ती रस्त्यावर पहिल्यांदा या क्लासी लूकमध्ये दिसतेय. परंतु, नंतर लगेच येलो रंगाच्या आऊटफिटमध्ये हटके दिसते. यानंतर मात्र, शेवटी ती ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसली. हे फोटो आणि व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

'Beautiful ?❤️❤️', 'Gorgeous as always ❤️', 'So cute ❤️❤️', 'मस्त, Nice ❤️❤️', 'Classsyy??', '❤️ super photo gallery ma save ??', 'Amazing?❤️', 'Gorgeous ??', 'Stunning baby ??', 'So cute ❤️❤️', 'Beautiful photo ??', 'Wah style ❤️?', 'एकदाचे काय ते एकत्र photos शेअर करा सारखंसारख काम टाकून पहाव वाटत ??????', 'eautiful, stunning', 'charming', 'one of the most pretty girl in marathi industry ??❤️','Blessed with Beauty ❤', 'Red mirchi❤️‍?', 'डोळ्यावर ऊन येतेय तर मग ? टोपी घाल आणि गॉगल लाव मग टेन्शनच नाय ?', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत ६० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय अमृता सोशल मीडियावर नवनविन हॉट फोटो शेअर करत असते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news