

मनमाड; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मध्य रेल्वेलाही बसत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द होण्यास सुरुवात झाली असून उद्या आणि परवा अनेक रल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई- नांदेड तपवोन एक्सप्रेस, नांदेड – मुंबई राज्यरणी एक्सप्रेस, मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा ही समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने याबाबतची नोंद प्रवाशांनी घ्यावी असे आवाहन केले आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : कोल्हापूर महापुराच्या विळख्यात