एक होते आर्गोलँड!

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी आता आर्गोलँड नावाच्या एका लुप्त झालेल्या महाद्विपाच्या रहस्याचा खुलासा केला आहे. हा प्राचीन भूभाग 15.5 कोटी वर्षांपूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलियापासून वेगळा झाला होता. तो आग्नेय आशियाच्या दिशेने सरकत असताना लुप्त झाला. आता नव्या संशोधनामध्ये दिसून आले आहे की हे आर्गोलँड अचानक गायब झाले नाही. टेक्टॉनिक शक्तींमुळे त्याच्यामध्ये ताण निर्माण झाला व तो तुटून … Continue reading एक होते आर्गोलँड!