डायमंड क्रॉसिंग! जगातील एकमेव असा हा भारतातील रेल्वे मार्ग | पुढारी

डायमंड क्रॉसिंग! जगातील एकमेव असा हा भारतातील रेल्वे मार्ग

नागपूर : नागपूर हे शहर देशाच्या केंद्रभागी आहे. त्यामध्येही तेथील ‘डायमंड क्रॉसिंग’ हे ठिकाण तर देशाचा मध्यबिंदू असावा असेच आहे. याच ठिकाणी उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम असे रेल्वे मार्ग एकमेकांना भेदून जातात. दिल्ली-चेन्नई असा उत्तर-दक्षिणेचा रेल्वेमार्ग आणि कोलकाता-मुंबई असा पूर्व-पश्चिमेचा रेल्वेमार्ग याठिकाणी एकमेकांना भेदतो. अशा प्रकारचे ठिकाण जगात एकमेव असल्याचे म्हटले जाते व ते भारतातच आहे!

हेही वाचा

Back to top button