Smita Jadhav
डॉ. स्मितादेवी योगेश जाधव या ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या संचालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) पुणेच्या प्र-कुलगुरू आहेत. याबरोबरच टोमॅटो ९४.३ एफ.एम., आपलं एफ.एम. ९१.९ च्या कार्यकारी संचालक व कस्तुरी क्लबच्या त्या अध्यक्षा आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षणशास्त्रातील पीएचडी, आर्थिक व्यवस्थापनातील एमबीए आणि संगणक अभियांत्रिकीची पदवी अशी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आहे.