Ashadhi Wari \ आषाढी वारी

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीसाठी वारकरी चालत श्री क्षेत्र पंढरपूर येथे जातात. ही वारी पायी चालत केली जाते. आषाढ महिन्यातील ११व्या दिवस म्हणजे आषाढी एकादशी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध संतांच्या पालख्या या दिवशी पंढरपूरला जातात.
logo
Pudhari News
pudhari.news