

विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग समिती स्थापन करावी, असे स्पष्ट निर्देश तसेच वारंवार परिपत्रके काढली जातात. त्यासंदर्भात पाठपुरावादेखील असतो. तरीदेखील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग समिती स्थापन केली जात नसेल, तर त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल.– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय.