subsidy
-
पुणे
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत 97 कोटींचे अनुदान वाटप
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पिकांना पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेचा विचार करून दुष्काळीस्थितीत शेतकर्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद…
Read More » -
Latest
वर्षात दोन वेळा कर्ज उचल केलेल्या शेतकर्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांना आता प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. महात्मा जोतिराव…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : 28 हजार शेतकरी अनुदानापासून वंचित
कोल्हापूर : शेतकर्यांनी कर्जे काढली, त्यांची नियमित मुदतीत परतफेड केली. सरकारच्या कर्जमाफीपासून मात्र ते वंचित राहिले. त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा…
Read More » -
Latest
आता गृह कर्जावर मिळणार सबसिडी?
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, मोठ्या शहरांमध्ये ज्या प्रकारे मालमत्तांच्या किमती वाढत…
Read More » -
ठाणे
ठाणे जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांना थकीत अनुदान मिळणार : गोटीराम पवार
मुरबाड(ठाणे), पुढारी वृत्तसेवा : पीक कर्जाची वेळेवर परत फेड करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांना थकीत प्रोत्साहन पर अनुदान मिळणार…
Read More » -
पुणे
पुणे शहरातील ई-रिक्षांना 25 हजारांचे अनुदान; स्थायी समितीची मंजुरी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नव्याने ई-रिक्षा घेणार्या रिक्षामालकांना महापालिका आता 25 हजारांचे अनुदान देणार असून, यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या…
Read More » -
पुणे
मराठी चित्रपटांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा-सात महिन्यांनी मराठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत…
Read More » -
पुणे
पुणे : ऊसतोडणी यंत्र अनुदानासाठी 320 कोटी मिळणार
किशोर बरकाले पुणे : केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी विशेष बाब म्हणून ऊसतोडणी यांत्रिकीकरण अनुदान योजनेसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 192 कोटी…
Read More » -
मराठवाडा
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित
लोहारा, पुढारी वृत्तसेवा : १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होऊनही उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारासह तीन तालुके अतिवृष्टी अनुदानातून शासनाने वगळले आहे. १००…
Read More » -
पुणे
पुणे : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक अनुदानासाठी तब्बल 168 कोटी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक…
Read More » -
पुणे
पीक कर्जावरील 2 टक्के व्याज परतावा बंद; जिल्हा बँकांसह शेतकर्यांना फटका
पुणे : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारकडून शेतकर्यांना देण्यात येणार्या पीक कर्जावर जिल्हा बँकांना प्राप्त होणारे दोन टक्के व्याज परतावा अनुदान…
Read More » -
Latest
गॅस सबसिडी मिळते की नाही ? मग 'या' सोप्या मार्गाने मिळवा परत !
मागच्या काही महिन्यांपासून देण्यात येणारी सिलिंडरची सबसिडी (LPG Subsidy ) बंद करण्यात आली होती. सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने…
Read More »