navratri 2023
-
कोल्हापूर
हुपरीत दसऱ्यानिमित्त श्री. शिवप्रतिष्ठानची भव्य दर्शनयात्रा
हुपरी; पुढारी वृत्तसेवा : दसऱ्यानिमित्त ( विजयादशमी ) येथील ग्रामदैवत श्री. अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी श्री. शिवप्रतिष्ठानच्या वतीने भव्य दर्शन सोहळा…
Read More » -
Latest
शुभ विजयादशमी
कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी दसरा अर्थात विजयादशमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणात…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर
राज्यभर नवरात्रीचा मोठा उत्साह सुरू असतानाच सुरगाण्यासारख्या आदिवासी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेने प्रबोधनाचा जागर सुरू केला आहे. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस पर्यवेक्षिकेच्या…
Read More » -
Latest
खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारी 'ही' आहेत मराठाकालीन शस्त्रास्त्रे
कोल्हापूर : प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीच्या नवरात्र उत्सवातील महानवमी या तीथीला खंडेनवमी म्हणतात. खंडेचा मूळ शब्द खांडा म्हणजेच खङ्ग किंवा…
Read More » -
फीचर्स
खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारे शस्त्रागार...
नवरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. ‘खंडे’चा मूळ शब्द खांडा म्हणजेच खड्ग किंवा तलवार होय. सैनिकी परंपरा जपणारे किंवा…
Read More » -
फीचर्स
शिवकालीन शस्त्रास्त्रे !
खंडेनवमी निमित्त देशभरात शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्यानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांबाबत विशेष लेख. देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत…
Read More » -
फीचर्स
शस्त्रपूजनाची खंडेनवमी
नवरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. ‘खंडे’चा मूळ शब्द खांडा. खांडा म्हणजे तलवार अर्थात खड्ग ! खड्ग पूजन या…
Read More » -
Latest
Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ
वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले…
Read More » -
Latest
Goddess Durga : दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून ‘दुर्गा’
प्रसिद्ध शक्तीदेवता. दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून दुर्गा. नऊ वर्षाच्या शक्तिदेवीला दुर्गा म्हणावे असे देवी भागवतात (३·२६) म्हटले आहे. ही…
Read More » -
Latest
अंबाबाई मंदिर - अनेक राजवटींच्या इतिहासाचे साक्षीदार
श्री महालक्ष्मी मंदिराला वैभवशाली इतिहास आहे. (Ambabai Temple ) या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पवैभव हे तत्कालीन राजवटींनी निर्मिलेल्या अलौकिक कलेचा…
Read More » -
परभणी
परभणी: पेडगावच्या रेणुका माता मंदिरात अनोखी हलती दीपमाळ
परभणी, पुढारी वृत्तसेवा : पेडगाव (ता.परभणी) येथील 700 वर्षांचा इतिहास लाभलेल्या ग्रामदैवत रेणुकामाता मंदिर परिसरातील 26 फूट उंचीची व बुडाचा…
Read More » -
Latest
दुर्गेचे नववे रूप - सिद्धीदात्री
या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे ‘सिद्धीदात्री’ होय. ही…
Read More »