dr. babasaheb ambedkar
-
विदर्भ
अमरावती : अचलपुरात तणावानंतर संचारबंदी; पोलीसांचा तगडा बंदोबस्त
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अचलपूर शहरातील बिलनपुरा येथील दुल्हागेटवर झेंडा लावण्याचा वादातून रविवारी (दि.17) दोन समुदायातील नागरिकांनी एकमेकांवर दगडफेक केली.…
Read More » -
विदर्भ
राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : “राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. भक्त म्हणजे अंधभक्त नाही. अंधभक्तांचा हल्ली…
Read More » -
बहार
राष्ट्रीय : समान नागरी कायदा हवाच!
देशात समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू झाला पाहिजे. मलाही वाटतं की, त्यामध्ये सक्ती नसावी; पण अल्पसंख्याक आणि त्यातही मुस्लिम…
Read More » -
मुंबई
डॉ. आंबेडकरांनी देशाला राजकीय, आर्थिक स्थैर्य दिले : शरद पवार
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली हे आपण जाणतोच. पण ते त्यापलीकडे एक अर्थशात्रज्ञ होते,…
Read More » -
नाशिक / उत्तर महाराष्ट्र
छगन भुजबळ : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न'
येवला (जि. नाशिक), पुढारी वृत्तसेवा : जगभरातील देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा अभ्यास करतात. आणि त्यानुसार त्यांच्या…
Read More » -
सोलापूर
सोलापूर : वही, पेनाच्या सहाय्याने साकारली डॉ. बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही आणि पेन याच्या मदतीने 20 बाय 35 फुटाची भव्य…
Read More » -
सोलापूर
'या' शहरात एक रुपया प्रति लिटर पेट्रोलचं वाटप
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना…
Read More » -
नाशिक / उत्तर महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या धुळ्यातील बंगल्यांमध्ये स्मृती
यशवंत हरणे : धुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे येथे दोन वेळा न्यायालयीन कामकाजानिमित्त भेट दिल्याची इतिहासात नोंद आहे.…
Read More » -
सांगली
बाबासाहेबांचे सांगलीशी ऋणानुबंध
सांगली; गणेश कांबळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली जिल्ह्याशी निगडित अशा अनेक आठवणी आहेत. सांगली, मिरज या शहरांसह…
Read More » -
कोकण
महामानवाच्या आडनावाचा रंजक इतिहास; सकपाळ... आंबावडेकर आणि डॉ. आंबेडकर
मंडणगड; विनोद पवार : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला असला, तरी त्यांचे…
Read More » -
मुंबई
डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे 16 खंड मराठीच्या प्रतीक्षेत
ठाणे ; अनुपमा गुंडे : माणसाला माणूस म्हणून जगण्याचे भान देणार्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौखिक आणि लिखित साहित्य…
Read More » -
राष्ट्रीय
भारतातील महाकाय मुर्ती चीनमध्येच का तयार होतात?
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या राजधानी हैदराबादमध्ये मागील आठवड्यातच अकराव्या आणि बाराव्या शतकातील महान हिंदू संत रामानुजाचार्य…
Read More »