डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती वेळा निवडणूक लढवली होती?

पुढारी वृत्तसेवा

लोकशाहीचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले, पण संसदेत जाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

Dr. BR Ambedkar | Pudhari

पददलितांचा नेता

देशातील कोट्यवधी लोकांसाठी तारणहार असलेल्या बाबासाहेबांना निवडणुकीच्या राजकारणात मात्र यश मिळाले नाही.

Dr. BR Ambedkar | Pudhari

1952: पहिली लोकसभा निवडणूक

1952 साली बाबासाहेबांनी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनकडून ते उमेदवार होते. मात्र काँग्रेसचे नारायण काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला.

Dr. BR Ambedkar | Pudhari

पराभवाची वस्तुस्थिती

या निवडणुकीत बाबासाहेब चौथ्या क्रमांकावर राहिले. कम्युनिस्ट पक्ष, हिंदू महासभा यांच्यासह तीन मोठे उमेदवार रिंगणात होते.

Dr. BR Ambedkar | Pudhari

1954: भंडारा पोटनिवडणूक

मुंबईतील पराभवानंतर बाबासाहेबांनी भंडारा लोकसभा पोटनिवडणूक लढवली. मात्र येथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही निवडणुकांमध्ये मुख्य विरोधक काँग्रेस पक्ष होता.

Dr. BR Ambedkar | Pudhari

दोन निवडणुका, दोन पराभव…

बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत झाला असला तरी त्यांची न्यायासाठीची लढाई सुरुच होती.

Dr. BR Ambedkar | Pudhari

नंतर संसदेत प्रवेश

प्रत्यक्ष निवडणुकीत पराभव झाला, पण बाबासाहेबांनी नंतर राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत प्रवेश केला. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदेमंत्री झाले आणि दूरगामी निर्णय घेतले.

Dr. BR Ambedkar | Pudhari

2 वेळा लोकसभा निवडणूक लढवली

1952 (उत्तर मध्य मुंबई), 1954 (भंडारा पोटनिवडणूक) दोन्ही वेळा त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.

Dr. BR Ambedkar | Pudhari

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फॅमिली डॉक्टर कोण होते?

Dr. BR Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा